बीटी कापसाचे सुधारित वाण, वैशिष्ट्ये आणि उत्पादन जाणून घ्या
बीटी कापूस हा अनुवांशिकदृष्ट्या सुधारित कापूस आहे. भारतात सुमारे ९० लाख हेक्टर क्षेत्रात प्रामुख्याने फायबरसाठी कापसाची लागवड केली जाते. बीटी कापसाचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य वेळी पेरणी करणे, त्यांच्या क्षेत्रातील प्रचलित जाती निवडणे, … Read more